सेवा सहकारी सोसायटी पिंपळगाव ढगे निवडणुकीत विजया बद्दल सत्कार

 

  • कंधार ; सेवा सहकारी सोसायटी पिंपळगाव ढगे ता. लोहा च्या निवडणुकीत सर्व जागेवर बहुमताने विजय मिळवला त्या बद्दल नांदेड जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा सत्कार पॅनल प्रमुखानी केला .

नांदेड जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर यांचा नेतुत्वाखाली
पॅनल प्रमुख किशनराव पाटील ढगे यांचा पुढाकाराने लढवली व सर्वच सर्व जागेवर विजय मिळवला .

पॅनल प्रमुख किशनराव पाटील ढगे व सर्व विजयी उमेदवाराचा सत्कार करून पॅनल च्या वतीने सत्कार स्वीकारताना नांदेड जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर या वेळी किशनराव पाटील ढगे चेअरमन, कृष्णाभाऊ भोसीकर, दगडू आप्पा लालवंडे, शिवलिंग आप्पा, भगवान पाटील ढगे, गणेशराव पाटील ढगे, प्रा. मोहन ढगे, बालाजी पाटील ढगे, माणिकराव पाटील, बापूराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, केशव पाटील, संतोष कोचार, मारुती पाटील यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *