′लोकशाहिर अण्णाभाऊ,लहुजी साळवे यांच्या विचारांचा अन तरुणाईला भुरळ घालणारा युवा नेता म्हणून आम्हा परिसरात गाव मोहल्ल्यात मारोती मामा गायकवाड कारभारीच,
एक मातंग समाजाची तोफ.
माणूस जन्माला येतो तेव्हा तो सगळ्या अर्थाने रिता असतो.
तो जसजसा मोठा होतो तसतसं त्याचं व्यक्तिमत्व प्रगल्भ होतं. हे परिवर्तन होतं ते आयुष्य जगताना येणाऱ्या अनुभवांमुळे आणि आयुष्यात निरनिराळ्या कारणांनी आलेल्या व्यक्तीमुळे. ज्यांना ही समृद्ध माणसांची श्रीमंती मिळते ते खरे भाग्यवान, त्यातलं नाव म्हणजे मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती गायकवाड.
गावकुसाबाहेरील समाजाचा आवाज, गोर गरीब व नाहिऱ्यासाठी एक युवा तरुण म्हणून मामाला पाहावं.
मारोतराव आपणास उदंड आयुष्य लाभो…