पालावरुन पानावर : अन् आम्ही लिहते झालो.

अहमदपूर : सुप्रसिद्ध स्तंभलेखक संजय आवटे यांची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून ,”अगदी अलीकडे, विजय पवार आणि गणेश चव्हाण असे पालावर ( तांड्यावर ) राहणारे लेखक, कवी पानावर उमटू लागले आहेत.

” कवी गणेश चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन. ‘ बाराखडी ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे खूप खूप हार्दीक स्वागत. अहमदपूर येथील महात्मा बसवेश्वर चौकातील आशा हाॅटेलमध्ये नव – प्रकाशित बाराखडी हा प्रातिनिधिक कविता संग्रह प्रा.भगवान आमलापुरे यांना सप्रेम भेट देतांना कवी गणेश चव्हाण आणि पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूरचे संस्थापक अध्यक्ष एन डी राठोड दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *