महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे-१
Phone No. ०२०-२६१२३०६६/६७ Email: [email protected] Website: www.mscepune.in
परीक्षा प्राधान्य
ई-मेल
प्रति,
जा.क्र.मरापप/NMMS/२०२२-२३/ 5472
दि. २८/११/२०२२
मा. महासंचालक, माहिती जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, तळमजला, मुंबई- ४०० ०३२.
विषय:- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ ऐवजी दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याबाबत. संदर्भ :- १) या कार्यालयाचे क्र.मरापप/NMMS/इ.८वी / २०२२-२३/४७६० दि. १०.१०.२०२२ ची अधिसूचना. २) या कार्यालयाचे क्र.मरापप/ NMMS/इ.८वी/ २०२२-२३/४७५९
दि. १०.१०.२०२२ चे प्रसिध्दी निवेदन.
महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र. (१) व (२) अन्वये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS ) २०२२-२३ साठी परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ ऐवजी दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी
होणार आहे.
याबाबतचे जाहीर प्रकटनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या जाहीर प्रकटनास विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी अशी विनंती आहे.
आपली विश्वासू,
(शैलजा दराडे) आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १.
जाहीर प्रकटन ;