शिख धर्माचे देहधारी परंपरेतील शेवटचे म्हणजे दहावे गुरु श्री संत गुरु गोविन्दसिंहजी यांची जयंती.यांच्या पदस्पर्शाने नंदीग्राम नांदेड नगरी पुणीत झाली.त्यांचे एक ब्रिद होते॥गले में माला।हाथ में भाला॥यांनी उपदेश केल्या प्रमाणे यांचे नंतर देहधारी गुरु परंपरा संपुष्टात येवुन॥गुरु ग्रंथ साहिब॥यांनाच गुरुठायी शिख धर्माने मानले.तेंव्हा पासुन॥गुरु मान्यो ग्रंथ॥यांना जयंती दिनी विनम्रभावे अभिवादन.॥वाहे गुरुजी का खालसा।वाहे गुरुजी की फत्तेह॥बोले सो निहाल। सत् श्री श्री अकाल॥गुरु गोविंद सिंहाच्या पदस्पर्शाने नंदीग्राम नांदेड़ नगरी पुणीत झाली.शिख धर्माची दक्षिण काशी आमच्या जिल्ह्यात निर्माण झाली.