माळेगांव यात्रेत खंडेरायाचे दर्शन

लोहा ;

दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या माळेगांव यात्रेत खंडेरायाचे दर्शन घेतांना जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, कृष्णा भोसीकर, सौ. राधाताई भोसीकर, यशवंत पाटील भोसीकर व हवगीराव आंधळे आदी. छाया – विनोद महाबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *