कंधार ; प्रतिनिधी
कंधार तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त सेवक कर्तव्याला प्रामाणिक पणे कार्यालयातील आधिकारी ,कर्मचारी यांची मर्जी साभांळानारे प्रेमाने वागणारे सर्वाचे तुकाराम (मामा ) कांबळे यांचे दिनांक.9/02/2023.रोज गुरुवारी सायंकाळी 7:30. वाजता अल्पशाआजाराने दुःखद निधन झाले. दिनांक 10/02/2023.रोज शुक्रवार कंधारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.मामा आपणास.जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सारखा सजन पुन्हा होने नाही.भावपूर्ण श्रद्धांजली .