महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ साहित्य रसिक परिवाराचे अंमळनेर येथे चौथे राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न

लातूर ; प्रतिनिधी

दि. 11 – 3 – 2023 रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ साहित्य रसिक परिवाराचे अंमळनेर येथे आयोजित चौथे राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यभरातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळतील कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती…

सदरचे कविसंमेलन अंमळनेर शहरात मंगळग्रह सेवा संस्थानात आयोजित करण्यात आले होते… या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर , कराड , सांगोला ,परभणी , एरंडोल , राजुरा , गंगापूर , मुंबई , अहमदपूर , सटाणा , जळगाव , करमाळा , श्रीवर्धन , मुंबई , श्रीरामपूर , वसमत , रायगड , पनवेल , अंमळनेर इत्यादी ठिकाणाहून मान्यवर कवी उपस्थित होते…

सदरील कार्यक्रमास जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक श्री.जगणोर साहेब व इतर अधिकारी तसेच , DYSP श्री.राजेंद्र जाधव , श्री.राकेश शिवदे सर , सौ.मंगला उदामले मॅडम , सौ.शर्मिष्ठा पोळ , अंमळनेर आगार प्रमुख पठाण साहेब या मान्यवरांची उपस्थिती होती.. सदरील कार्यक्रमात उपस्थित मान्यवर कवी महोदयांनी एकापेकशा एक सरस कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली..

 

दि ११-३-२०२३ रोजी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थानात आयोजित कविसंमेलनास खालील मान्यवर कवी उपस्थित होते..
सौ.मंगला उदमले मॅडम मुंबई , इब्राहिम खान गंगापूर , खरे दादा, सटाणा, बद्रीनाथ शि. भालगडे, सुरेश बिले कणकवली, सौ.शर्मिष्ठा पोळ कराड , रविंद्र सोनाळे मुरुड, अब्दुल करीम सय्यद
करमाळा आगार, राहुल इंगोले-, किशोर राठोड-, महादेव ढोणे राजुरा , कवी प्रमोद बाविस्कर , शिल्पा काकडे,आबा पांचाळ, वसमत ,R. N. कांबळे, पाथरी,

 

महानंदा केंद्रे परभणी,
गुलाब बच्छाव साहेब मुंबई,
सौ.सरिता प्रमोद पाटील जळगाव,
श्री.श्रीमंगले डी. व्ही.,
,ज्ञानेश्वर रोकडे साहेब, लासलगाव,नाशिक,
ह.भ.प.लोंढे महाराज मालेगाव,
यशोदा ताई पांढरे,जळगाव,
सुभाष पगारे- मालेगाव आगार नासिक विभाग,
राजू पाटील पाचोरा
, सौ. उषा शिंदे, अंमळनेर, सौ.मंजुषा शिंदे अंमळनेर, कपिल ञिंबक गोंधळे छंञपती संभाजीनगर
,जगदीश मागाडे सांगोला आगार,
महेश आंबेकर, छत्रपती संभाजीनगर,
श्री राजेंद्र जाधव,कोपरगाव आगार,
दिनेश आशा जगन्नाथ मोरे. जळगाव,
प्रमोदिनि किनाके
यवतमाळ,
,महानंदा केंद्रे मॅडम परभणी,
,डी जे मोरे छंञपती संभाजीनगर,
राजेंद्र बडगुजर अमळनेर, मीठू आंधळे श्रीवर्धन , शीतल पाटील अमळनेर , व मनोज पाटील तसेच सचिन ढेरे यांची उपस्थिती होती.. उपस्थित कवी महोदयांनी उत्कृष्ट रचना सादर करत उपस्थितांची मने जिंकली..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *