भारत राष्ट्र समिती(BRS)ची जनसंवाद यात्रा वसमत मतदारसंघातील बोराळा येथे

आज भारत राष्ट्र समिती(BRS)ची जनसंवाद यात्रा वसमत मतदारसंघातील बोराळा गावातील जागृत हनुमान मंदिर या पावन भूमीतील मारोती रायाचे दर्शन घेऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सुरू करण्यात आली या जनसंवाद यात्रेत शेतकरी मित्रासी संवाद साधताना शेतकरी नेते जि.प.मा.सभापती प्रल्हाद भाऊ राखोंडे साहेब सोबत मार्केट कमिटी संचालक एम.डी.अंभोरे, चांदू पाटील काकडे, सरपंच गोविंदराव ढेंबरे, डी. जे.झुंझुर्डे, ग्रा.पं.सदस्य अकोली गजानन कदम,सरपंच भुजंगराव चव्हाण, चेअरमन आबासाहेब सवंडकर,गवारे विश्वनाथ, तुकारामजी साळवे, सरपंच करवंदे राहुल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *