कंधार ; प्रतिनिधी
आज इ.स.2022च्या अतिवृष्टी झाल्यामुळे त्या अतिवृष्टीने मयत झालेल्या जनावरांचे धनादेश (चेक) वाटप लोहा/कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष विकासरत्न विकासाचे महामेरू आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सोबत S.D.M. डॉ शरद मंडलिक , तहसीलदार अनुपजी यादव ,शेख शेरुभाई शेकापचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष,कंधार शहरप्रमुख महेश पिनाटे व इतर मान्यवर उपस्थित होते .