गुगल मिट लाईव्ह योग वर्गाच्या दुसऱ्या वर्धापण दिनानिमित एक दिवस योग शिबिर व योग साधकांचे स्नेह मिलन

नांदेड ;पतंजली योग समिती कंधार च्या वतीने दिनांक 3 एप्रिल 2021 पासून सातत्याने चालणाऱ्या गुगल मिट लाईव्ह योग वर्गाच्या दुसऱ्या वर्धापण दिनानिमित एक दिवस योग शिबिर व योग साधकांचे स्नेह मिलन कार्यक्रम वासवी मंगल कार्यालय,सिडको ,नांदेड येथे दिनांक 03 व 04 एप्रिल 2023 रोज मंगळवारी पार पडले.
मोठया प्रमाणावर योग साधक व पतंजली योग समिती नांदेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *