बारुळ येथे श्रीमद् भागवत कथा ; तिसरा दिवशी कथाकर्ते, भागवताचार्य ह.भ.प. रविराज महाराज काळे पंढरपूरकर किर्तणकार श्री ह.भ.प. भगवान महाराज गाडेकर यांचे किर्तन

 

 

नांदेड;- सदा माझे डोळे जडो तुझी मुर्ती । रखुमाईच्या पती सोयरीया ॥ गोड तुझे रुप गोड तुझे नाम । देह मज प्रेम सर्व काळ ॥
बारुळ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तास व शिष्य गण भक्तास कळविण्यात आनंद होतो कि
श्री संत नामदेव महाराज मठसंस्थान बारुळ येथे गुरुवर्य शरद महाराज बनवसकर यांच्या कृपा आशिर्वादने, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.७।४।२०२३ ते १४।४।२०२३ अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद् भागवत कथा, किर्तण, तसेच दरवर्षी प्रमाणे सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन याही वर्षी मोजे कौठा ता कंधार येथे दिं.३।५।२०२३ रोजी श्री संत नामदेव महाराज मठसंस्थान बारुळ व मोजे कौठा ग्रामपंचायत ता कंधार जि नांदेड च्या सयुक्त विध्यमाने भव्य कार्यक्रम कौठा येथे असल्याची माहिती परमपूज्य गुरुवर्य श्री संत नामदेव महाराज बारुळ यांनी दिली,
अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,तसेच श्रीमद् भागवत कथेचा कार्यक्रम दिं. ७। ४ । २०२३ ते १४। ४ । २०२३ आहे, या सप्ताहाची सुरवात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने करण्यात येणार, दैनंदिन कार्यक्रम दिनचर्या पुढील प्रमाणे सकाळी ७ ते ९ संंत ज्ञानेश्वरी पारायण, संत तुकाराम महाराज गाथा भजन, १० ते १२ दुपारी २ ते ४ श्रीमद् भागवत कथा कथाकर्ते, भागवताचार्य ह.भ.प. रविराज महाराज काळे पंढरपूरकर, ४ ते ६ हरिपाठ, संध्याकाळी ९ ते ११ हरी कीर्तनचा कार्यक्रम, भजन पहाटे ४ ते ६ काकडा आरती असे कार्यक्रम दिनचर्येत असणार, सप्ताहातील किर्तण सेवा संध्याकाळी ९ ते ११ दिं.७।४।२०२३, ह.भ.प. विष्णु महाराज सास्ते, दिं.८।४।२०२३ ह.भ.प. शंकर महाराज लोंढे, दिं.९।४।२०२३, ह.भ.प. भगवान महाराज गाडेकर, दिं.१०।४।२०२३, ह.भ.प. विठ्ठल महाराज शिंदे, दिं.११।४।२०२३, ह.भ.प. रवीराज महाराज काळे दिं.१२।४।२०२३, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर दिं. १३।४।२०२३, ह.भ.प. संतोष महाराज आढावणे १४।४।२०२३, ह.भ.प. सोपान महाराज सानप यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद तसेच दरवर्षीप्रमाणे सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा संत नामदेव महाराज मठसंस्थान बारुळ व मौजे कौठा ग्रामपंचायत ता कंधार च्या सयुक्त विध्यमाने दिं.३।५।२०२३ रोजी भव्य दिव्य कार्यक्रम करण्यात येणार आहे, या सर्व धर्मिय विवाह सोहोळ्यात शेेतकरी. शेत मजुर. गोर गरीब भाविक भक्तानी आपल्या मुला मुलीचे विवाह सोहोळ्यात आपल्याला नाव नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख २४।४।२०२३ आहे, मुलीचे वय आठरा वर्षे, मुलाचे वय एकवीस वर्षे असणाऱ्यांनी नांव नोंद करताणा पुरावा कागद पत्र देऊन खालील मो.नंबर ९४०३३२७९२५ /७५८८४३१०४७/ ८६९८७६११७६/ ९५०३०३२०४६ या नंबरवर संपर्क साधून नाव नोंद करण्यात यावे असी माहिती परमपूज्य गुरुवर्य श्री संंत नामदेव महाराजांनी दिली,
रा रा सदाशिव पवळे चिखलीकर
संशोधक,
पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंमपरा तथा संपादक सा वारकरी विचार,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *