१३२ व्या जयंतीनिमित्त महामानव भीमालयांना शब्दबिंबातून विनम्र अभिवादन !

महामानव भारतरत्न,कायदे पंडित, संपादक,सिध्दहस्त लेखक,पत्रकार, चालते-बोलते विद्यापीठ,गाढे आभ्यासक,अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदानकर्ते परम पुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार यांना विनम्र अभिवादन,मानाची जयक्रांति व जयभीम गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांचे काव्य शब्दबिंबातून नतमस्तक !सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *