कंधार :- दिनांक 11.05.2023 रोजी चे 15.00 ते 15.45 वा. चे सुमारास, मौजे रहाटी शिवारातील शंकर पाटील यांचे शेतात जि. नांदेड येथे, यातील मयत नामे माधव बालाजी कौशल्ये, वय 49 वर्षे, रा. राहटी जि. नांदेड यांनी शेतातील सततची नापिकी व कर्जास कंटाळुन गळफास घेवुन आत्महत्या केला.
वगैरे खबर देणार शिवराज तोलाबा बारसे, वय 40 वर्षे, व्यवसाय शेती रा.राहटी ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे कंधार आ. मृ. 15 / 2023 कलन 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री लोणीकर, मो.नं. 9421769882 हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्र. 187/2023
1) जबरी चोरी:-
शिवाजीनगर :- दिनांक 11.05.2023 रोजी चे 05.30 वा. चे सुमारास, संजीवनी हॉस्पीटल नागील सार्वजनिक रोडलगत रेल्वे पटरी जवळ, नांदेड येथे, फिर्यादी हे शौचालयासाठी संजीवनी हॉस्पीटलच्या पात असलेल्या रन्द मदारीकडे जात असताना अज्ञान वार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीकडे धावत जावुन पकडुन लाकडी काठीचा धाक दाखवून दडलगत उतारादर घेवुन जावुन त्यांच्याकडील नगदी 60,000/-रूपये व एटीएन कार्ड पैन कार्ड अधार कार्ड असा ६२.२० दिन जबरीने चोरून नेले वगैरे फिर्यादी तुळशीराम बबनराव मांडगे, वय 30 वर्षे व्यवसाय शेती रा.बेलवाडी ता.जि. हिंगोली ि फिर्यादबरुन पोस्टें शिवाजीनगर गुरने 144 / 2023 कलम 392, 34 भादवी कायदा प्रती गुन्हा दाखल असून तपास पोनि श्री गायकवाड, मो.क्रं. 9370933727 हे करीत आहेत.
2) घरफोडी :-
1 ) नायगाव :- दिनांक 10.05.2023 रोजी से 17.00 त दि. 11.052023 से 06.00 वा. चे दरम्यान जनिडेनगर नायगाव ता. नायगाव जि.नांदेड येथे, यातील अज्ञात चोरटयाने फिर्यादी चे घराचे प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून आत मधील कपाटातील लॉकर चे लॉक तोडुन कपाटातुन एकुण 250000/-रूपयाचा मुद्येनात चोरून नेला, दारे क्रिर्यादी नवनाथ बालाजी मोरे, वय 30 वर्षे, व्यवसाय शेती रा.टाकळी ह.मु.जांनळे नगर तानायगाव जि. नांदेड यानी दिल्ल फिर्यादीवरून पोस्टे नायगाव गुरन 65 / 2023 कलम 454, 457, 330 नादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन समात पोनि / श्री गुट्टे, मो.क्रं. 8425995454 हे करीत आहेत
2) लोहा :- दिनांक 08.052023 रोजी चं 13.00 ते दि. 11.05.2023 दरम्यान फिर्यादीचे राहते घरी शिवकल्याण नगर लोहा ता लोहा जि.नांदेड येथे, यातील फियांदीच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कोंडा तोडुन आत प्रवेश करून साडीच्या लोकन्थ सोन्याचे जुने वापरते दागिने 20 ग्रॅम अंदाजे किनती ३०,०००/- रुपयाचा व चांदीचे दागिने तो जुने वापर नही रूपये व नगदी रोख रक्कम 14,000 अता एकुण 52,000/- रूपयाचा ऐवज कामतरी अज्ञात चोरो नेता बने दि नागेश बालाजी दमकोंडवार, वय 43 वर्षे, व्यवसाय शेती व व्यापार रा. शिवकल्पान नगर लोहा ता.लोहा जि. नांदेड यांनी दिल फिर्यादीवरुन पोस्टें लोहा गुरन 113 / 2023 कलन 454, 457, 330 नादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असूर्य
मो.क्र. 7057524134 हे करीत आहेत.
3 ) वजीराबाद :- दिनांक 29.04.2023 रोजी ते दि. 11.05.2023 वरन्यान लेखाधिकारी (क) लेखक कार्यालय केआरएम महिला विद्यालय मल्टीपर्पज नांदेड येथे यातील फिर्यादीने दि. 29.04.202301523 सुट्टी असल्याने कार्यालय बंद करून घरी गेले दि2904.2023 ते दि.11.052023 च्या दरम्यान कार्याल कंपनीचा लॉपटॉप जुना वापरता किंमती 28,000 /- रूपये व अॅडेड रिपोर्ट एम 28,000/- चोरट्याने चोरून नेला, वगैरे फिर्यादी पंडित गोविंद चव्हाण, वय 49 वर्षे, व्यवसाय नोकरी चबान्हनसिंघनगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे वजीराबाद गुरन 165 / 2023 कलम 454, 457, 350 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2267 शिंदे, मो.क्र. 7498883410 हे करीत आहेत.
3) चोरी :-
वजीराबाद :- दिनांक 11.05.2023 रोजी थे 13.25 ते वा. चे सुमारात, मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे यातील फिर्यादी ही नांदेड ते वारकवाडी येथुन माहेरी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे बसमध्ये चडत असतांना फिर्यादीच्या म मधील दरगीने मिनीगंठन 02 तोळा, लॉग गंठन 01 तोळा, अंगठी 5 मैन मनी 5 कानातले 5 ग्रॅम 055 ग्रॅम ओमचे पान 01 ग्रॅम, मनी मंगळसुत्र 01 ग्रॅम असे एकुण 05 तोळे 3 ग्रॅम किंनती 2.12.000/-रूपयाचा माल कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेले, वगैरे फिर्यादी पंचफुला चंद्रकांत केंद्रे वय 34 वर्षे व्यवसाय घरकाम रा.सहयोगनगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे वजिराबाद गुरनं 165 / 2023 कलम 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 1842 कत्ते, मो.क्र. 9850846220 हे करीत आहेत.
रामतिर्थ :- दिनांक 11.05.2023 रोजी चे 16.30 ते 17.00 वा. चे दरम्यान, नरसी बसस्थानक नांदेड येथे, यातील फिर्यादी ही नातीचे मुलीचे लग्नाला मदत म्हणुन मुलीस 50 हजार रूपये देण्याकरिता नरसी बस स्थानक येथुन देगलुर कड़े जाणारे बस मध्ये चढत असतांना यातील अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बनियानचे खिशामध्ये ठेवलेले 50 हजार रूपये नियन चा खिसा कापुन चोरून नेले वगरे फिर्यादी लक्ष्मण बानना येरमोड, वय 65 वर्षे, व्यवसाय शेती रा. रूद्रापुर ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे रामतिर्थ गुरनं 73 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेक / 2441 आडे. मो.क्र. 9923592441 हे करीत आहेत.
भाग्यनगर :- दिनांक 06.05.2023 रोजी चे 01.22 वा. चे सुमारास ज्ञानेश्वरनगर नांदेड यातील फिर्यादीच आबिओ फाय जी चे कार्ड व इंडज आयडी चे बेस्टवेंड कार्ड असा किंमती 30,000/- रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. वगैरे फिर्यादी मधुकर रमेश गायकवाड, वय 28 वर्षे, व्यवसाय नोकरी निशा ग्रुप ऑफ कंपनी हडपसर पुणे ह.मु.रा. शिवरावनगर परभणी यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे भाग्यनगर गुरनं 179 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2309 जाधव, मो.क्र. 9049343095 हे करीत आहेत.
4) गंभीर दुखापत :-
इतवारा :- दिनांक 10.05.2023 रोजी चे 01.00 वा. चे सुमारास, रंगारगल्ली येथील पिंपळाच्या झाडाजवळ इतवारा नांदेड येथे यातील फिर्यादी हा दि. 10.05.2023 रोजी 01.00 वाजताचे सुमारास रंगार गल्ली येथुन जात असतांना पिंपळाचे झाडाजवळ यातील आरोपीतांनी गोधळ करित असल्याने आरोपीतांना फिर्यादी यांनी गोंधळ का करता म्हणुन विचारपुस केल्याने आरोपीतांनी संगणमत करून निशात वावळा यांने त्याचे हातातील घातक शस्त्राने (क्रिकेटखेळण्याच्या स्टपन) फिर्यादीचे डोक्यात मारून डोके फोडुन गंभीर दुखापत केली डाव्या डोळयाजवळ व डाव्या हाताचे अंगठया जवळ मारहान करून दुखापत केली व त्याचा भाऊ मोग्या यांने शिवीगाळ करीत जिवेमारण्याची धमकी दिली वगैरे फिर्यादी सुरज सुधीरराव सारंगधर, वय 29 वर्षे, व्यवसाय खजगी नोकरी रा. विषालनगर मोरचौक नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे इतवारा गुरन 144 / 2023 कलम 326, 323, 504, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 2364 वाडीयार, मो. नं. हे करीत आहेत.
5) अपघात :-
मुदखेड :- दि. 11.05.2023 रोजी चे 09.00 वा. चे सुमारास, निवघा ता.मुदखेड जि. नांदेड येथे, यातील मयत नामे साहेबराव किशन भालेराव, वय 35 वर्षे, रा. निवघा ता.मुदखेड जि. नांदेड यातील मयत हे गावाकडुन मुदखेड येथे येत असताना सिता नदीचे जवळील कॉर्नरवर यातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जखमी झाल्याने विलाज कामी स. द. विष्णुपुरी नांदेड येथे शारिक असतांना मरण पावला तरि यातील वाहन चालक हा हयगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात आपले ताब्यातील वहान चालवुन जोराची धडक देवुन त्याचे मरणास कारणीभूत झाला वगैरे फिर्यादी किशन शंकर भालेराव वय 70 वर्षे, व्यवसा मजुरी रा. निवधा ता.मुदखेड नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे मुदखेड गुरनं. 109 / 2023 कलम 279,304 (अ) भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि / श्री अंनत्रे, मो. क्र. 9923199861 हे करीत आहेत.
6) जुगार :-
1) भोकर दिनांक 11.05.2023 रोजी 17.55 वा. चे सुमारास पोमनाळकर कॉलनी गणपत नर्तावार यांचे खोलीमध्ये ता. :- भोकर जि.नांदेड येथे, यातील आरोपने बिना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 18,890 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / ज्ञानेश्वर आनेराव सरोदे, ने. पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 167 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / जाघाव, मो.क्र. 860543065 हे करीत आहेत.
2) वजीराबाद :- दिनांक 10.05.2023 रोजी 23.30 वा. चे सुमारास, अॅक्सीस बँकेचे बाजुला नांदेड येथे, यातील आरोपितांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या नाईट डे नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 9,500 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोउपनि / जयश्री विठ्ठल गिरे, ने पोस्टे वजिराबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे वजिराबाद गुरनं 164 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 1020 आडे, मो.क्रं. 9823467191 हे करीत आहेत.
3) भोकर :- दिनांक 11.05.2023 रोजी 18.30 वा. चे सुमारास, मोंढा येथिल कृष्णमंदीर समोर भोकर जि.नांदेड येथे, यातील आरोपिने बिना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 18,0500/- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी सपोउपनि / दिलीप गोविंद जाधव, ने. पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 168 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि / दिलीप जाधव, मो.क्रं. 8606130645 हे करीत आहेत.
4) भोकर :- दिनांक 11.05.2023 रोजी 18.50 वा. चे सुमारास पवार कॉलणी कडे जाणारे रोडवरील मारोती मंदीराचे समोरील मोकळया जागेत, यातील आरोपिने बिना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 708500 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / सोनाजी जळवाजी कानगुले, ने, पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 169 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोउपनि / दिलीप जाधव, मो.क्र. 8606130645 हे करीत आहेत.
7) प्रोव्हिबीशन :-
1) मुदखेड :- दिनांक 11.05.2023 रोजी 06.30 वा. चे सुमारास, चिली पिंपरी शिवारात ता.मुदखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या हातभट्टी गावठी दारू किंमती 16,000 /- रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / मधुकर व्यंकटीराव पवार ने पोस्टे मुदखेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे मुदखेड गुरनं 109 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 2721 शिंदे मो.नं. 9552516283 हे करीत आहेत.
2)तामसाः– दिनांक 11.05.2023 रोजी 12.30 वा. चे सुमारास, हादगाव रोडवरील कोळगाव पाटी जवळ नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंग्री संत्रा किंमती 3360 /- रुपयाचा माल चोरटी बिक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी सपोनि / श्री.मुंजाजी नामदेव दळवे.. ने. पोस्टे तामसा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे तामसा गुरनं 46 / 2023 कलम 65 (ई), म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोउपनि / सुर्यवंशी मो.नं. हे करीत आहेत.
जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड