स्वराज्याचे धाकले धनी छ.शंभूराजे शिवाजीराजे भोसलेजी यांना त्रिवार अभिवादन व मानाची जयक्रांति-गोपाळसुत

आज १४ मे २०२३ हा दिवस म्हणजे छ.शंभू महाराज यांचा ३६६ वी जयंती दि.१४ मे १६५७ रोजी पुणे येथील पुरंदर गडावर निधड्या वीर्यवान सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला.स्वराज्यास धाकले धनी मिळाले.छ.शिवप्रभुंच्या पाऊलावर पाऊल टाकून राज्यकारभार केले.त्यांनी जेवढी युध्द केली…पण त्यांचा पराभव करणारा कोणी माईचा लाल जन्मला नाही.ही किमया छ.शंभूराजे भोसले यांनी करुन दाखवली!छ.शंभूराज महाराजांना जयंती दिनी गोपाळसुत, सुलेखनकार दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी शब्दबिंबातून अभिवादन केले!

 

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *