मिञांनो…काल TV वर बातमी पाहिली ..की दोन हजार रुपयाची नोट आपल्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवानातुन (चलनातुन) बाद होणार……ज्या नोट साठी .सकापासुन ब्यांकेच्या पायऱ्या झिजवल्या ..रांगेत थांबून पोलीसांचा मार खाऊन .जी नोट मिळवली मनात शाही आनंद झाला होता..हातात नोट धरुन फोटोही काढले…पहिली नोट माझ्या हातात आहे असा .शाही रुबाबही दाखवला….कारण त्या नोटची चलनात चलती होती…मान होता रुतबा होता..प्रतिष्ठाही होती…कारण…नोटची चलती होती…..परंतु ..ती सामान्यापर्यत पोहाचली नाही..शाही लोकांच्या संगतीतच राहिली….सामान्याजवळ फार काळ टिकली नाही…..काळ हा सर्वांना एक संधी देतो…त्या संधीचा जो फायदा करुन घेतात..ते खरोखरच …सिकंदर,राहतात….मणुष्याचेही तसेच आहे..थोडा फार पैसा ..मान…प्रसिद्धी मिळाली की ..हरळून जातो…सामान्य माणसाला.कमी लेखतो..मोठमोठ्यांच्या संगतीत उठतो बसतो….शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे…ज्याला हा नियम कळाला…तो पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाये वैसा रहातो…म्हणून मिञांनो…सध्या तुमची चलती असताना..सगळ्यांना सोबत घेऊन चला कारण तुमच्या पडतीच्या काळात ही माणसेच तुमची सोबत असतात..बघा ना…ज्या नोट साठी आपण …धावपळ केली उपाशी पोटी रांगेत थांबलो तीचा आज अंत होत आहे…30 सप्टेंबर नंतर ती एक कागद असणार आहे ..जर कोणाजवळ असेल तर..अन्यथा ..गल्लीत लेकरं खेळताना दिसतील…खरोखरीच …नोट ही आपल्याला खूप काही शिकवण देऊन जाते…तरीही…आपल्या सोबत राहिली…आनंद देत गेली…..! जाने वालो को कोन रोक सकता है भला…..
फीर भी …पैसा खूदा तो नही ..पर खुदा से कम भी नही
संकलन…युसूफ शेख.आंबुलगेकर