आज रविवार सुट्टीचा वर्धापण दिन….१० जुन १८९०
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याला मानाचा मुजरा ..
आज बरोबर १३३ वर्षापूर्वी म्हणजे १० जून १८९० रोजी रविवारची सुट्टीस तुम्ही प्रेअर करण्यासाठी घेताआणिआम्हाभारतीयांना गुलामासम वगळता ही बाब आमच्यासाठी जाचक आहे.म्हणून कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रज सत्तेला भांडून सत्याग्रह करुन रविवार आमच्याही मल्हारी मार्तंडाचा दिवस आहे आम्हाला ही तुमच्या सारखे रविवार सुट्टीच्या दिवशी आमच्या खंडोबा देवतेची आराधना करुन सुट्टी उपभोगता यावी म्हणून रविवारची सुट्टी भारतीयांना मिळाली.हा आजचा रविवार सुट्टीचा वर्धापण दिना निमित्त देशभक्त,कामगार प्रेनेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याला मानाचा मुजरा!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार