मुखेड: (दादाराव आगलावे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी तांडा येथील मुख्याध्यापक मोहन भुजंगराव मुंडकर गुंटूरकर हे नियत वयोमानानुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
मुख्याध्यापक मोहन मुंडकर ३१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक 30 जून रोज शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी तांडा ता. नायगाव येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राम पाटील रातोळीकर राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुखेड भूषण तथा प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डॉ. दिलीपराव पुंडे यांची विशेष उपस्थिती रहाणार आहे. कार्यक्रमास शिवराज पाटील रातोळीकर, दशरथराव लोहबंदे, शिवाजीराव पाटील बेळेकर, रहीम शेठ सय्यद, सौ. रमाबाई सोनकांबळे, सौ. कलावतीबाई पाटील यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, लक्ष्मण वाजे, नंदकुमार काकडे, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, देविदास बसवदे, जीवनराव वडजे, विठ्ठलराव वडजे, गटशिक्षणाधिकारी बी. एम. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी आगलावे, कृष्णकुमार फटाले, रामन चिकलवाड, दत्तात्रय धुळशेट्टे, सुधाकर शेवाळे, अशोक पवळे, सुधाकर थडके, शिक्षक नेते दिलीपराव देवकांबळे, सौ.संगीता फसमले, मुख्याध्यापक जी. सी. चव्हाण, चंद्रकांत दामेकर, नरसिंग सोनटक्के, बाबुराव फसले, अशोक पाटील मारतळेकर, शिक्षक नेते संतोष आंबुलगेकर, एडवोकेट अरुण भोसले, मराठा सेवासंघाचे भागवत पाटील बेळीकर, एडवोकेट शंकर इंगोले, निळकंठ चोंडे, बालासाहेब लोणे, पी.डी. पोले, प्रल्हाद राठोड, बंडू पाटील भोसले, माणिक कदम, अशोक बावणे, गंगाधर मावले, संजय अंभोरे, पत्रकार मारोती चिलपिपरे, हनुमंत जोगपेटी, पंडित पाटील बेळेकर, बालाजी बामणे, गणेश पाटील बेळेकर, बळीराम पवार, सरपंच नागनाथ पाटील बेळीकर, डी.डी. वडजे, योगेश उपे, सचिन रामदिनवार, मराठा सेवासंचे जिल्हाध्यक्ष उद्धव पाटील सूर्यवंशी, नामदेव धनगे, नारायण होनराव, विश्वंभर पाटील, मुख्याध्यापक दिलीप किनाळकर, अंकुश चंद्रभान पाटील, राजेंद्र वरताळकर, बालाजीराव मुटकुलवार, राज्यशास्त्र पुरस्कार प्राप्त डॉ. शिवाजी कराळे, धम्मानंद सोनकांबळे, गजानन पाटील, सतीश इंगोले, एकनाथ डुमणे, बालाजी गायकवाड, व्ही.डी. सूर्यवंशी, शिवराज पांचाळ, भगवान शिंदे, संभाजी गायकवाड, उमेश शिंदे, माणिक सोनकांबळे, योगेश मुंडकर, नंदू पाटील, विजय कांबळे, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, सदाशिव पाटील, कपिलेश्वर नलबलवआर, संग्राम बंगले, गणेश वाघमारे, संजय वालंबे, गंगाधर पटणे, प्रवीण राठोड, बालाजी खांडेकर, राहुल राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, विलास मावलगे, दादाराव आगलावे, देविदास जिल्हावार, दतराम पाटील, प्राचार्य बी. वाय. मोरे, रमेश सिंगनवाड, सरपंच शिवाजी बिजले, शिवाजी गायकवाड, पांडुरंग खंदाडे,गोविंद पाटील, शिवाजी मेथलवाड, कोंडीबा वडजे, सुरेश जाधव, कमल वसमते, प्रा. दिलीप चौधरी, केंद्रप्रमुख शिवराज साधू, माधव सादगीळे, माधव पांचाळ, नागेश कुराडे, मोहन चिलपिपरे, गंगाधर मुंडकर, गोविंद कदम यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रप्रमुख कपिल गारठले, केंद्रीय मुख्याध्यापक ए. जी. माने, ज्येष्ठ शिक्षक वैजनाथ शेळके यांनी केले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी तांडा येथे दिनांक ३० जून रोज शुक्रवारी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. मोहन मुंडकर शिस्तप्रिय व मनमिळावू मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क शिक्षण क्षेत्रात खूप मोठा आहे. त्यांचा चाहता वर्ग जास्त असल्यामुळे नियोजनबद्ध कार्यक्रम होत आहे. त्यांना सेवापूर्तीच्या कार्यक्रमास सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे, मोहन लोणकर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा!
दादाराव आगलावे.