जागर अंतर्गत शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या
माहिती व अंमलबजावणी करिता एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत.
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते कि योजनांचा जागर अंतर्गत शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या माहिती व अंमलबजावणी करिता आपल्या तालुक्यातील जि.प. खाजगी अनुदानित, विनाअनुदानित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन (इयत्ता ५ वी ते १० वी च्या मुख्याध्यापकांचे एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन खालील नियोजनाप्रमाणे केलेले आहे. तेव्हा आपण बैठकीची व्यवस्था करून बैठकीचे ठिकाण आपल्या तालुक्यातील मुख्याधापाकांना कळवून त्याची एक प्रत उद्या दि. ०८-०७-२०२३ रोजी या कार्यालयास सादर करावी. तसेच Over Head Projecter Laptop / Computer ची व्यवस्था करावी. सदरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आपण स्वतः व तालुक्यातील विस्तार अधिकारी यांच्यासह आपल्या तालुक्यातील मुख्याध्यापकांना उपस्थिती राहण्याच्या सूचना द्याव्यात. अनुपस्थितीची नोंद घेतल्या जाईल याची नोंद घ्यावी.
आढावा बैठक
दिनांक व वेळ
अ. क्र.
१
तालुका
नांदेड
आढावा बैठक ठिकाण
१०-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
नांदेड
२
अर्धापूर, मुदखेड
२४-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
मुदखेड
३
कंधार, लोहा,
१२-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
कंधार
मुखेड
मुखेड देगलूर
१४-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
४.
बिलोली, नायगाव, धर्माबाद
१७-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
५
भोकर, उमरी, हदगाव
६
किनवट, माहूर, हिमायतनगर
नायगाव
१९-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
२१-०७-२०२३ वेळ सकाळी ११.००
किनवट
कार्यालयातील अधिकारी
श्रीमती वडकर जी. एन. (उपशिक्षणाधिकारी थो.) शिंगडे एम.एल. (सहाय्यक योजना अधिकारी), शैख रुस्तुम (जिल्हा समन्वयक)
शिक्षणाधिकारी (योजना)