सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव यांचा कंधार येथे सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव (IAS) यांची कंधार येथे भेट घेऊन स्वागत करताना सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर,

या वेळी प्राचार्य किरण बडवणे, सौ. श्यामा पाटील, प्राध्यापक विजय दिग्रसकर. (छाया-विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *