श्री शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक शाळा कंधार येथे मातोश्री मुक्ताई धोंडगे यांचा स्मृतीदिन समारोह कारगिल विजयी दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह सपंन्न कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक हरिहर चिवडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री वडजे एम एम व श्री शिंदे एच बी हे होते कार्यक्रमाची सुरवात वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाऊन ज्ञात अज्ञात हूतात्म्यांना कारगील युध्दाती शहिद जवानांना आदरांजली वाहुन करण्यात आली नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हास्ते शिव प्रतिमा मातोश्री मुक्ताई प्रतिमा जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या प्रतिमानां पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले नंतर वर्ग चौथीच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत गाऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पहाराणे स्वाग करण्यात आले नंतर श्रेया परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा पुष्प हार व शैक्षणिक साहित्य देवून गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री भालेराव देविदास यांनी केले नंतर विद्यार्थी विद्यार्थीनी मातोश्री मुक्ताईच्या जीवन चरीत्रावर भाषणे केली नंतर प्रमुख पाहुणे शिंदे एच बी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिहर चिवडे यांनी मातोश्री मुक्ताईच्या जीव कार्याची माहिती सांगून मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे उकृष्ट सूत्र संचलन श्री भागवत लोंंढे यांनी केले तर आभार श्री शिवानंद भोसिकर यांनी मानले राष्ट्र गीताणे कार्यक्रमाची सांगाता झाली या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री कदम एस एस श्री विलास मोरे व सर्व शिक्षक बांधवानीं परीश्रम घेतले