बेमुदत आंदोलन अंधळयाच्या हाता मध्ये अश्वासनाची सावली आंदोलन :प्रहार दिव्यांग संस्था कंधार तालुक्या चा पुढाकार

मित्र हो,जय प्रहार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भिम, जय अण्णाभाऊ साठे, जय महात्मा बसेश्वर महाराज,
मी शेख दस्तगीर छोटू मिया प्रहार तालुका अध्यक्ष कंधार. आज मला ग्रुप मध्ये विशेष चर्चा करावीशी असे वाटते .आज खूप दिवसापासून ग्रुप मध्ये कोणत्याच प्रकारची चर्चा किंवा दिव्यांग बांधवाबाबत चर्चा झालेली नाही. दोन ते तीन महिन्यापासून कंधार तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावण बाळ व इंदिरा गांधी या लाभार्थ्यांना मानधन वाढ होऊन सुद्धा मानधन मिळत नाही. ही खेदाची बाब आहे. आज पंधराशे रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह कसा होतो .या बद्दल शासनाने विचार विनिमय करायला हवे. शासन स्तरावर काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना प्रति महिना मानधन त्यांच्या खात्यावर जमा केला जातो .आज आम्हाला वाढ होऊन सुद्धा प्रति महिना मानधन दिले जात नाही. ही खूप निंदणीय बाब आहे .आणि आज आपण गुपचूप आहोत .याबद्दल कोणीच काही बोलत नाही .फक्त आणि फक्त वायफळ चर्चा करून आम्ही ग्रुप वर पैशाची मागणी करीत असतो .परंतु रस्त्यावर उतरण्यास कोणीच तयार नाही आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल तेव्हा कुठे आमचे कामे मार्गी लागतील कंधार मध्ये आंधळं दळतोय कुत्र पीठ खातोय अशी अवस्था शासन

 

बेमुदत आंदोलन अंधळयाच्या हाता मध्ये अश्वासनाची सावली आंदोलन

प्रमुख मागण्या:-

१. आसान नगर, मगदुम नगर, हनुमान नगर येथे तात्काळ पाणी पुरवठा सुरु करा..

आमची हिम्मत आमची ताकद आदरणीय राज्यमंत्री मा.बच्चुभाऊ कडू

२. दिव्यांगाचा ५ टक्के निधी तात्काळ जमा करा.

३. दिव्यांगाना तात्काळ अंत्यदोय योजनेमध्ये समाविष्ठ करुन कार्ड वाटप करा.

४. ईदगाह सर्वे नंबर २१५ मध्ये वाढत चाललेले अतिक्रमण तात्काळ थांबवा आणि ज्यांनी या ईदगाहची जागा न.८ ला लावली त्याच्यावर भुमी अधिग्रहण कायद्या अंतर्गत कार्यवाही करा.

५. बहाद्दरपुरा जामा मस्जिद पासुन थेट भोई कोट किल्या पर्यंत रोडचे बांधकाम सुरु करा.

६. राष्ट्रीय कुटूंब अर्थसाहाय्य योजनाच्या सर्व संचिका मंजुर करा.

७. आय.सी.आय.सी.आय. बँकच्या वतिने अंगठे येत नसल्यामुळे काही संगायो व श्राबायोचे मानधन थांबले होते, तो पैसे त्यांनी पाठवीले तो लाभार्थीना वाटप करा.

८. संगायोची बैठक घेवुन संचिका निकाली काढा.

९. महाराज्यस्व योजने अंतर्गत नाव कमी करणे नाव वाढविणे व नविन शिधापत्रीका वाटप करणे.

१०. ज्यांची नावे कमी करुन राशन कमी केले त्यांना एन. पी. एच. मध्ये समाविष्ठ केले अश्यांना पी. एच. एच. मध्ये समाविष्ठ करणे आणि ज्या विधवा महिलांना लहान मुले आहेत

त्यांना पी. एच. एच. मध्ये समाविष्ठ करुन राशन देणे.

११. कंधार मधील प्रत्येक ग्रामपंचायताला ५ टक्के निधी पाटप करण्यासाठी सक्तीचे आदेश देणे, आणि ग्रामपंचायतने निधी वाटप केला नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करणे. १२. आपल्या तहसील व उपविभागीय कार्यालय अंतर्गत ग्राऊंड लेवला दिव्यांग व महिलांसाठी उजव्या किंवा डाव्या बाजुला सुलभ सौचालय तयार करणे.

१३. महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौका पर्यंत रोडचे काम तात्काळ सुरु करणे.

१४. २३ दिव्यांगाना अंतोदय योजनेत समाविष्ठ करण्यासाठी पात्र ठरविली अद्याप त्यांचे सर्व कागद पत्रे घेवुन समाविष्ठ केले नाही त्यांना तात्काळ अंतोदय योजनेत समाविष्ठ करणे.

उपोषणकर्ता : प्रहार दिव्यांग संस्था कंधार तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *