परफेक्ट म्हणजे परफेक्टच..! ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेच्या चौथ्या यादीमध्ये पुन्हा मानाचा तुरा

 

कंधार ; प्रतिनिधी

परफेक्ट म्हणजे परफेक्टच ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेच्या चौथ्या यादीमध्ये परफेक्ट चा अजून एक मानाचा तुरा चंद्रपूर सैनिकी स्कूल मध्ये अनिकेत गणेश शिंदे यांची निवड झाली .

ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये या शैक्षणिक वर्षात सहा (6) विद्यार्थ्यांची निवड 1) वेदांत पांडुरंग केंद्रे (चंद्रपूर व सातारा सैनिक स्कूल)
2) शुभम नामदेव केंद्रे (सैनिकी स्कूल चंद्रपूर)
3) अनिकेत गणेश शिन्दे (चंद्रपूर सैनिक स्कूल)
4) शैलेश नामदेव दामले (चंद्रपूर सैनिक स्कूल)
5)अनिरुद्ध अशोक बनसोडे (सैनिकी स्कूल चंद्रपूर )
6) माहीविष शेख ( एस के इंटरनॅशनल स्कूल सांगली ) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आतापर्यंत परफेक्टच्या 31विद्यार्थ्यांची सैनिकी स्कूल साठी निवड झाली . या सर्वांचे सर्वत्र कौतूक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *