प्रतिभावंत नवकवयत्री कु प्रतिमा भास्कर भालेराव मार्फत जनदर्पण ‘ हे भिंती पत्रक तयार

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बि ए त्रतीय वर्षातील प्रतिभावंत नवकवयत्री कु प्रतिमा भास्कर भालेराव हीने प्रा डॉ कोकणे जे पी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ जनदर्पण ‘ हे भिंती पत्रक तयार केले. त्याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ टी एल होळंबे यांनी प्रकाशनपुर्व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *