जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, पंचप्रण शपथ. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचा सांगता सोहळा तर मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसा

नांदेड ;जिल्हा जात पडताळणी कार्यालयात, पंचप्रण शपथ घेतली अमृत महोत्सव” या उपक्रमाचा सांगता सोहळा आज दिनांक :०९/०८/२०२३ पासून सुरू होत आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमांतर्गत पंचप्रण शपथ”

आम्ही शपथ घेतो की,

● भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू.

● गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू.

● भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणान्यांप्रति सन्मान बाळगू.

● देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.

दिनांक: ०९/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे समितीचे उपायुक्त तथा सदस्य मा. श्री. अनिल शेंदारकर यांच्या उपस्थित सपथ घेण्यात आली. याप्रसंगी सोनू दरेगावकर यांनी “पंचप्रण शपथ” वाचन केली. यावेळी, मुकुंद मुळे, सिद्राम रणभिरकर, विठ्ठल आडे, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, सुनील पतंगे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *