पेठवडज येथे मंहकाळी (महाकाली )आईचे मूर्ती स्थापना

प्रतिनिधी,(कैलास शेटवाड)

कंधार:-पेठवडज तालुका कंधार येथील गावात मंहकाळी (महाकाली) आईची मूर्ती स्थापन करण्यात आली यावेळी,परमपूज्य गुरुवर्य बालयोगी देहपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दिनांक.28/8/2023 रोजी रोज सोमवार या दिवशी मंहकाळी (महाकाली) मूर्ती ची स्थापना करण्यात आली.त्या अगोदर दिनांक 27/08/2023 रोजी गौरा- माय भजनी मंडळ यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता  .

 

त्यावेळी मा.श्री. जबार सेठ व तसेच मा.श्री. अशोक रामतीर्थै व गौरा माय भजनी मंडळ यांचा संच यांनी जनतेला व‌ सर्व भाविकांना भजनातून आस्वाद दिला व या पद्धतीने दिनांक.28/8/2023 रोजी मूर्ती स्थापना झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी या गावचे मा.श्री. दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज) व तसेच मा.श्री.खुशालरावजी आनंदरावजी राजे (उपसरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज)

 

व तसेच मा.श्री.राजेश दत्ता पंदीलवाड (ग्रामपंचायत ऑपरेटर) व तसेच मा.श्री.शंकर पिराजी गायकवाड व तसेच या नरर्सिंग दत्ता कपंदीलवाड व तसेच देवदास कंदीलवाड व तसेच यादव पंदीलवाड व तसेच दत्ता शेठवाऊ व तसेच मारुती बंडेवाड व तसेच दत्ता धोंडीबा पंदीलवाड (माजी ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) व तसेचव

 

तसेच या ठिकाणी दिनांक 27/8/2023 रोजी गौरा माय भजनी मंडळ यांना पेटीवादकात सहकार्य करणारेसौ. भागिरथाबाई बळीराम बंडेवाड व तसेच यांचा संच व कैलास शेटवाड (माजी सरपंच ग्रामपंचायत पेठवडज) व तसेच सर्व महिला आणि भजनी मंडळ व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *