दहावी बोर्ड परिक्षेत अहमदपुर येथिल रोडगे इंग्लिश कोचिंग क्लासेसचा यशाचा आलेख वाढला
कोचिंग क्लास मधील इंग्रजी विषयात तब्बल ३३ विद्यार्थ्यांना ९९ ते ९५ मार्क्स
अहमदपूर (बालाजी काळे)
येथील संतोष राडगे संचालक असलेल्या आर.आर रोडगे इंग्लिश कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थांनी एस.एस.सी बोर्ड २०२० परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असुन इंग्रजी विषयात तब्बल ३३ विद्यार्थ्यांनी ९९ ते ९५ मार्क्स मिळवले आहेत
याविषयी सविस्तर माहीती अशी की लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याला सबंध महाराष्ट्रात शिक्षणाची पंढरी म्हणुन संबोधले जाते त्याचे कारण ही असे आहे की तालुक्यातील शैक्षणिक पॅटर्नचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात असुन येथील विद्यार्थी परिक्षा कुठलीही असो परिक्षेत अव्वल गुण मिळवुन गुणवत्ता यादीत अहमदपूर तालुक्याचे नाव संबंध महाराष्ट्राच्या पटलावर गाजवतात त्यांच्या या यशामागे त्यांचे शिक्षक खुप मेहनत घेऊन अभ्यास करून घेतात
शहरातील संतोष रोडगे संचालक असलेल्या आर.आर.रोडगे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सरांनी आपल्या इग्रजी विषयाच्या कोचिंग क्लासच्या माध्यमातुन नियोजनबध्द इंग्रजी विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सलग १८ वर्षाची परंपरा कायम ठेवत अहमदपूर तालुक्यातील इयत्ता दहावी बोर्ड २०२० परिक्षेत अभुतपुर्व यश संपादन केले असुन तब्बल ३३ विद्यार्थांनी इंग्रजी विषयात ९९ ते ९५ मार्क्स मिळवले आहेत
अशा गुणवंत दहावीचा विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे : –
मुरकुटे कांचन ९९ मार्क, संगमेश्वर जायभाये ९९ मार्क ,अशिष आरदवाड ९८ मार्क, शेख सानिया ९८ मार्क, महाजन रिया ९८ मार्क, यल्लावाड ओमकार ९८ मार्क, प्राची कुंटे ९७ मार्क, कोरे ओमकार ९७ मार्क, शिरसागर अदिती ९७ मार्क, गिरी ऐश्वर्या ९७ मार्क, गौंड नेहा ९७ मार्क, तौर श्रावणी ९७ मार्क, बासटवार धनिष्ठ ९६ मार्क, मधीकुंटावार शरयु ९६ मार्क, डावले अश्वलेषा ९६ मार्क, साधना भारती ९६ मार्क, सौरभ नळेगावकर ९६ मार्क, तांदळे स्नेहा ९६ मार्क, वैष्णवी साठे ९५ मार्क, स्नेहल पस्तापुरे ९५ मार्क, कासले पांडुरंग ९५ मार्क, गोरटे शुभांगी ९५ मार्क, कलमे दिशांत ९५ मार्क, येरमे माधव ९५ मार्क,अक्षता वलसे ९५ मार्क, परतवाघ प्रियंका ९५ मार्क, दहिफळे सुदर्शन ९५ मार्क, चावरे जान्हवी ९५ मार्क, येमे अविष्कार ९५ मार्क, साहिल चाकूरकर ९५ मार्क, पौळ निखिल ९५ मार्क, बेल्लाळे गौरव ९५ मार्क, गुट्टे सुर्यंद्र ९५ मार्क संगमेश्वर जायभाये ९९ मार्क अदित्य कोटलवार ९६ मार्क अनिकेत चोपडे ९५ मार्क साधना भुरे ९५ मार्क अनिकेत कनाळे ९५ मार्क इत्यादी विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात यश संपादन केले आहे
या यशाबद्दल आर.आर.इंग्लीश कोचिंग क्लासेसचे संचालक संतोष रोडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, नगरसेवक बाळु लखनगीरे , नगरसेवक रवि महाजन,संजीवनी मेडिकलचे श्रीधर सांगुळे पाटील,होनराव सुधाकर, पप्पु यवंदगे, नागनाथ लव्हराळे, गुंडप्पा तत्तापूरे मुस्तापूरे सर, शिवसांब गणाचार्य, पत्रकार बालाजी काळे, गोविंद काळे , आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असुन तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे
Sir you are not only a teacher. You are our friend , philosopher , guide. All molded into one person . We will always be grateful for your support . No one can see themselves in your place . You are very very great .
thank you
thanks a lot sir,mam