कंधार ;( दिगांबर वाघमारे )
निसर्ग सेवा गट पानभोसी ता. कंधार जि. नांदेड यांच्या सौजन्याने चालु असलेली दररोज एक रोप लागवड चळवळ आता हळूहळू लोकसहभाग व प्रचंड प्रतिसादातुन, निसर्ग प्रेमींच्या निसर्ग सेवेतुन साकार होत असलेली लोकप्रिय उपक्रमाची कीर्ती राष्ट्रीय कार्यासह विश्वरुपी सजीवांची संजीवनीचे स्वरूप दर्शवत आहे.कु.कार्तिकी कुलदिपराव फुलवळे रा.दाताळा ता.कंधार जि.नांदेड तसेच कु.श्रावणी माणिकराव हे आजच्या वाढदिवस उपक्रमाचे दि ८ डिसेंबर चे मानकरी ठरले .
आज एक वर्ष,अकरा महिने सात दिवस (अखंडीत,708 दिवस) अर्थात आज दि.08-12-2023 रोज शुक्रवार रोजी रोज एक रोप लागवड चळवळी निमित्ताने
आजच्या जन्मदिनांच्या भाग्यवान असणाऱ्या सुकन्या
*कु.कार्तिकी कुलदिपराव फुलवळे*रा.दाताळा ता.कंधार जि.नांदेड*
तसेच
*कु.श्रावणी माणिकराव बोरकर,*
*रा.बोरी ता.कंधार जि.नांदेड*
या बालिकेंच्या जन्मदिना निमित्ताने
*श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोसी येथे,निसर्ग सेवा गट पानभोसीच्या वतीने *अत्यंत महत्वपुर्ण औषधी उपयोगी फळ वर्गीय अतिशय सुंदर निसर्गाच्या सौंदर्यात भर व सजीवांनची सम्रधी करणाऱ्या “अशोका” या महत्त्वपुर्ण, रोपांची लागवड केली.*
यावेळी उपस्थित महोदय/महोदया
मा.बसवेश्वर आप्पा शिवाआप्पा स्वामी महाराज ,
मा.ज्ञानोबा शंकरराव नाईकवाडे
*{मा.माणिक माधवराव बोरकर, गुरुजी,*
*रा.बोरी ता. कंधार जि.नांदेड*
*महोदया सौ. रंजना माणिकराव बोरकर* }
*मा.प्रमेश्वर आनंदराव वलंम्पले (सरकार*)
*चि.आदित्य (साईनाथ) अशोक पाटील*
*कु.समृद्धी माणिकराव बोरकर*
*आदी निसर्ग प्रेमी, बालक, बालिका*
*पर्यटक,पर्यावरण* *रक्षक,स्नेही,मान्यवर तसेच*
*निसर्ग सेवक*
*मा.बळवंत दत्तात्रय भोसीकर, गुरुजी*
*मा.शिवराज संभाजीराव गोंड,*
*तंटा मुक्ती अध्यक्ष पानभोसी*
*मा.मोतीराम एकनाथराव भोसीकर*
*मा.शंकर बालाजीराव घोडके*
*मा.कैलास लक्ष्मणराव घोडके*
आदी निसर्ग प्रेमी, निसर्ग
पर्यावरण रक्षक यांनी यापूर्वी विविध मान्यवरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने व विविध कार्यक्रमाच्या निमित्त चालु असलेली रोज एक रोप लागवड व संगोपन केलेल्या रोपांना पाणी दिले गेले निसर्ग सेवा गटास व रोपे लावु लागण्याचे कार्य केले गेले, निसर्ग सेवा करण्याची संधी स्विकारली, त्यांचे व सर्व निसर्ग प्रेमी नद्दल व निसर्ग सेवकांचे मनस्वी *निसर्ग सेवा गट पानभोसी खुप-खुप आभारी आहे! आपले सर्वांचे धन्यवाद