कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत 100 फुटाचा रस्ता झाला पाहिजे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मारोती मामा गायकवाड यांनी निवेदन दिले . लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार अशी माहिती मामा गायकवाड यांनी दिली .
गेल्या तिनं महिन्यांपासून सकल मातंग समाजाच्या वतीने..हे.. लढा चालू आहे..
१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,
२) १० दिवस आमरण उपोषण करण्यात आले,
३) साखळी उपोषण करण्यात आले,
४) जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला,
तेव्हा प्रशासनांनी लेखी पत्र दिले,
अतिक्रमण मधलं जे कॉम्प्लेक्स आहे
या कॉम्प्लेक्स मधले सर्व गाळे धारकांनी आपआपले दुकाने खाली करून घ्यावे,
अशी नोटीस कंधार तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा मुख्याधिकारी सन्माननीय राम बोरगावकर साहेबांनी दिली आहे,
तरी या कॉम्प्लेक्स मधल्या गाळे धारकांनी आपआपले दुकाने खाली केले नाहीत,
ते फक्त ताळा लावायचा आणि अधुनमधून अर्ध सठर वर करायचे आणि आपआपली दुकाने चालु ठेवत आहेत,
हे कंधार च्या सर्व जनतेस आणि सकल मातंग समाजाच्या निदर्शनास बार बार येत आहे,
आम्ही या प्रशासनाला वेळोवेळी कळवत आहे,
आणि या सर्व गाळेधारकांना सुद्धा आम्ही खुप वेळा सांगितलं आहे,
तरी सुद्धा यांच्या लक्षात येतं नाही,
कायद्याचं उल्लंघन करत आहेत,
म्हणून आज मी कलेक्टर साहेबांना भेटुन हा सर्व जे प्रकार घडला आहे ते सविस्तर चर्चा केलो..
आणि कलेक्टर साहेबांनी उद्याला लगेच मी पत्र काढतो.. आणि सर्व गाळेधारकांना आपआपली दुकानातले सामान काढून घ्यावे..
कलेक्टर साहेबांनी..हे.. सुध्दा..पत्र काढणार आहेत,
अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आला पाहिजे,
आणि कॉम्प्लेक्स पाठीमागे बांधल्या जाईलं..
लवकर आपण ठराव घेऊ असा शब्द दिला..