आयोध्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा बारुळात विविध कार्यक्रमाचा सोहळा …….

 

बारुळ : प्रतिनिधी

भारत भरातच नसून तर जगभरात सध्या एकच चर्चा आयोध्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे याच पार्श्वभूमीवर अयोध्यात प्राणप्रतिष्ठा आयोजनाचे तर बारूळात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे गेल्या चार दिवसापासून चालू असून श्रीराम भक्त मंदिरे, नगरी सजवली आहे

बारूळ येथील महादेव मंदिर संस्थान श्रीराम कथा व यज्ञ सोहळा चालू असून यावेळी रामाणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूरकर व किर्तन केसरी ह भ प कृष्णा महाराज राऊत यांच्या अमृतवाणीतून राम कथा उपस्थित रामभक्त मंत्रमुक्त झाले यावेळी आयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन तर बारूळ येथे राम भक्ताने श्रीराम कथा यज्ञ सोहळा उत्साहात व महादेव व राम मंदिरे नगरी या सजली आहे गेल्या सात दिवसापासून दररोज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे

* भारत अंधश्रद्धा निर्मूलन बॅनर भारतभर दिसतील परंतु अंधविश्वास निर्मूलन बॅनर दिसत दिसत नाही त्यामुळे श्रद्धाही आंधळी आहे विश्वास हे जागृत आहे श्री रामाचे रामायण हे जीवनाचे सार आहे माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर रामायण वाचले पाहिजे व ते डोक्यात घेतले पाहिजे देह नाशिवंत आहे देहाकरिता परमार्थ नाही परमार्थ करिता देह आहे याची जाण प्रत्येकाने ठेवले पाहिजे असे आपल्या अमृतवाणीतून रामाणाचार्य ह भ प रामराव महाराज ढोक नागपूरकर यांनी उपस्थित मंत्रमुक्त केले या कार्यक्रमाला महादेव मंदीर संस्थान सर्व समीती व गावकर्‍याने सहकार्य केले कार्यक्रमाला खा.प्रतापराव पा चिखलीकर,माजी जि.प.सद्स विजय पा धोंडगे ,प्रविण पा चिखलीकर ,पुरुषत्तम धोंडगे,प्रसिध्द उद्योजक सुरेश सावकार इटकापल्ले ,माजी उपसभापती सुभाष पा. दापकेकर सह तालुक्यातील जिल्हातील व राम भक्ताचे उपस्थीत होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *