स्वामी विवेकानंद ; माझ्या बंधु आणि भगिनींनो भाषणाची सुरुवात केलील्या घटनेस 127 वर्ष;

स्वामी विवेकानंद ;माझ्या बंधु आणि भगिनींनो भाषणाची सुरुवात केलील्या घटनेस 127 वर्ष;

कंधार ;दत्तात्रय एमेकर 

इतिहासात भारताच्या दृष्टीने एक भुषणावह घटना 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे विचारवंताच्या सभेत भारताच्या भगवे वस्त्रधारी विचारवंताचा मुकुटमणी श्रध्देय स्वामी विवेकानंदजी यांनी जगात पहिल्यांदा भाषण करतांना अगदी सुरुवातीस माझ्या बंधु आणि भगिनींनो म्हणताच तेथे उपस्थित विव्दानांची मने जिंकली.या ऐतिहासिक घटनेस 127 वर्ष पुर्ण झाली.ही घटना भारतीयांच्या भुषणाचीच!स्वामी विवेकानंदजी यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *