सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांना अभिवादन
नांदेड ;

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे 
 यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हिंगोली गेट जवळील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, मास्टर नागोराव जोगदंड, कार्तिक जोगदंड, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *