बिलोली शहर व परिसरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

बिलोली शहर व परिसरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी .

बिलोली ता.प्र. –
साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती शहरातील साठेनगर,देशमुख नगर ,येथे जयंती साजरी करण्यात आली.
साठे नगर येथील नगर सेविका सौ.ज्योती भिमराव जेठे यांनी साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करुन यांच्या हास्ते ध्वजारोहन करण्यात आला.
यावेळी माजी न.प.अध्यक्ष भिमराव जेटे,नगर सेवक प्रकाश पोवाडे,चांदु कुडके कृ.उ.बा.,सामाजिक कार्यकर्ता उत्तम जेटे प्रा.बैलकेसर, पञकार राजेंद्रकांबळे ,राजु बाभळीकर,गंगाधर कुडके , सय्यद रियाज , डि.टी. सुर्यवंशी, मुकिंदर कुडके,मार्तंड जेठे,गाडेकर देवराव,माळगे विठ्ठल,जाठोरे सर,मोहन जाधव,गिरीधर दावलवार,सग्राम जेटे,अशोक कुद्रे, कांबळे,प्रदिप इंगळे ,सयाराम निदाने, गायकवाड बावलगावकर, यांच्या सह अनेक जन उपस्थित होते

नर्सी अॉटो पॉईंट च्या वतीने अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

शहरातील नविन बस्थानक येथे आँटो पॉईंट च्या वतीने साहित्य सम्राट लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली ध्वजारोहन माजी नगर उपाध्यक्ष तथा नगर सेवक अनुप अंकुशकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगर अध्यक्ष भिमराव जेठे ,नगर सेवक प्रकाश पोवाडे,संजय जाधव,सय्यद रियाज, यादव लोकडे , देविदास कोंडलाडे,मार्तंड जेठे, संतोष शेखापुरे,सदानंद कुडके,बाबु कुडके,मुकिंदर कुडके,किरण कुडके,अॉटो पाईंडचे राजा बाबू,किर्तीराज श्रंगारे,गौतम जाधव,मधुकर कुडके,हणमंत कुडके,विलास कुडके शुद्धोदन जाधव अदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *