मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा जास्तीत जास्त महीलानी लाभ घ्यावा….. श्रीजयाताई चव्हाण यांचे आव्हान

 

नांदेड ; महायुती सरकारची नवीन योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा मुदखेड तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त अर्ज करून लाभ घ्यावा अशी आव्हान श्री जया अशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथील मारोती मंदीर सभागृहात एका छोट्या खाणी कार्यक्रमास महिलांना मार्गदर्शन केले.

महायुती सरकारने नव्यानेच अर्थसंकल्प जारी करत महिला तसेच शेतकरी यांच्यासह अनेक योजना हे सरकार राबविण्याचे जाहीर केले असून त्या माध्यमातून गोरगरीब महिला या योजनेपासून वंचित न राहता त्यांनी मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण
या योजनेचा फार्म भरून दरमहा पंधराशे रुपये शासन त्यांच्या खात्यात जमा करणार असून या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आव्हान श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

दिनांक एक जुलै रोजी मुदखेड येथील गवळी समाज सांस्कृतिक सभागृहामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेबाबद मार्गदर्शन करण्यासाठी श्री जया चव्हाण यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ मुदखेड शहरातून करण्यात आले असून या कार्यक्रमास शहरातील तसेच तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होते.

सौ.जयाताई देशमुख,भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना संचालक सूनंदाबाई मुंगल,भा.ज.पा तालूका महीला मोर्चा अध्यक्ष कु.अनिता भगवानसिंह ठाकुर व भा.ज.पा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.प्रियंका प्रकाश सूर्यवंशी, महीला अध्यक्षा जयश्री देशमुख, सौ ज्योती पिन्नलवार, पुजा ठाकूर, भारतबाई इबितवार , जयमाला पिन्नलवार, माजी नगर सेविका लक्ष्मीबाई चमकुरे,सूरेखा पारवेकर,शांताबाई चव्हाण,रंजना बोकेफोड व शेकडो महीलाच्या उपस्थीतीत योजने विषई सविस्तर मार्गदर्शन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *