अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार शहरातील मुकबधिर शाळेतीळ विद्यार्थ्यांना फळ वाटप

कंधार ; प्रतिनिधी

आज २२ जुलैरोची रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार शहरातील मुकबधिर शाळेतीळ विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले .
त्यावेळी रा.कॉग्रेस.पा.फादर बॉडी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी , युवा.रा.कॉग्रेस.पा जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील मूकणर, मनोहर पाटील भोशीकर तालुका अध्यक्ष फॉदर बॉडी.रा.कॉग्रेस , गणेश ठेवरे तालुका अध्यक्ष रा.युवा. कॉग्रेस, माधव मुंडे शहर अध्यक्ष.रा. युवा. कॉग्रेस, संदीप जाधव शहर उपाध्यक्ष.रा. युवा. कॉग्रेस, सतीश केंद्रे शहर संघटक .रा. युवा. कॉग्रेस., मोरेश्वर चाटे , बालाजी मोरे , ऋषींकेश श्रीमंगले, शाम पंदलवाड, शेख सोहेल, विजयकुमार कांबळे, शेख परवेज, नौशाद शाहा सह अन्य कार्यकरते उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *