Post Views: 181
सार्वजनिक उत्सव सुरू करून लोकांमध्ये सामाजिक एकात्मतेची जाणीव निर्माण करण्याचं काम लोकमान्य टिळक यांनी केलं. स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती दिनी, दिनांक 23 जुलै 2024 रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक श्री. विजय कुरील यांच्या हस्ते करून कार्यालयात गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
मुकुंद मुळे, सिद्राम रणभिरकर, विठ्ठल आडे, बालाजी शिरगिरे, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, राजेश मेथेवाड, सुहास नांदेडकर यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.