लॅायन्स कल्ब नांदेड मिडटाउन तर्फे शिक्षक दिन साजरा.
नांदेड : दिनांक :०६
देशाचे भवितव्य शाळेच्या चार भिंतीत घडत असते हे कोठारी आयोगाचे विधान सत्यात उतरविण्यासाठी शिक्षकांनी आपल्या सेवेसी प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठ राहून अध्यापनाचे कार्य केल्यास देश आणि राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. ध्येयनिष्ठ राहून अनेक शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला मोठे योगदान दिले असून राष्ट्र उभारणीच्या कार्यात अशा शिक्षकाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक तथा साहित्यिक शिवा कांबळे यांनी केले. ते काल नांदेड लायन्स क्लब च्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन चे अध्यक्ष मनिश माकन हे होते. सचिव विजय होकर्णे कोशाध्यक्ष साईनाथ रिसनगावकर ,रिजन चेअर परसन रवी कडगे पिस पोस्टर प्रमुख योगेश जायसवाल माजी मल्टीपल चेअरमन जयेश ठक्कर माजी प्रांतपाल लॅा प्रविन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमात अरुणा होकर्णे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकाच्या कार्याचा परिचय करुन सन्मानासाठी पाचारण केले.राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे सौ. कांबळे, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी,सौ. माधुरी कुळकर्णी, उपक्रमशील शिक्षिका अर्चना देशमुख, गुरुदत्त देशमुख यांचा सपत्नीक तर गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक.रविंन्द्र सोमठाणकर आणि दुर्गादास सापडगावकर
या उपक्रमाशील शिक्षकांना लायन्स क्लब नांदेड च्या वतीने शॅाल, श्रीफळ, मोत्ती माळ, सन्मानपत्र व वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपुरस्कार प्राप्त सृजनशिल बहुश्रुत शिक्षक राजेश कुलकर्णी ह्यानी सत्काराला ऊत्तर देताना शिक्षकांच्या गौरवाची परंपरा महान असून गेल्या अनेक वर्षापासून नांदेड लायन्स क्लब मिडटाऊन शिक्षकाच्या गौरवासाठी पुढाकार घेते ही बाब निश्चितच गौरवास्पद असल्याचे मत राजेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
लायन्स कल्ब नांदेड मिडटाऊनच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मनिष माकण स्वागतवपर भाषणात सर्व उपस्थितांचे स्वागत करुन
“ राम ह्रदय कीट” व डीस्ट्रीक्ट ३२३एच २ चे प्रांतपाल गिरीष सिसोदीया यांच्या संकल्पनेतुन राबिन्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहीती दीली सचिव विजय होकर्णे यांनी लोक हितार्थ २०२४-२५ घेण्यात आलेले प्रोजेक्ट यात व पुढील वर्षभरात लॅायन्स कल्ब नांदेड मिडटाऊन च्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट बाबत कार्याचा यथोचित अहवाल सादर केला.
माजी प्रांतपाल अॅड प्रविन अग्रवाल यांनी पास्ट मल्टीपल कौन्सिल चेअरमन माजी प्रांतपाल जयेश ठक्कर यांनी डीस्ट्रीक्ट ३२३H२ चे प्रांतपाल गिरीष सिसोदीया यांच्या कडे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधीत झालेल्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा पुढाकार घेवुन एल सी एफ मार्फत
दहा डॅालर म्हनजेच आठ लाख बत्तीस हजाराची ग्रॅन्ट मंजुर करुन घेतली या ग्रॅन्ट च्या माध्यमातुन बाधीत झालेल्या गरजुना जिवनावश्यक वस्तु चे वाटप लॅायन्स कल्ब च्या माध्यमातुन करण्यात येणार आहे अशी माहीती ही अॅड प्रविन अग्रवाल व सदर्चे प्रकल्प अधिकारी म्हनुन रिजन चेअर पर्सन रवी कडगे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.शेवटी सचिव विजय होकर्णे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन चे सन्मानिय सदस्य लॅा सतीश सामते, लॅा राजेंद्र हुरणे ,रिजन चेअरपरसन
लॅा रवि कडगे,पिस पोस्टर प्रमुख लॅायोगेश जायसवाल ,लॅा किशोर पाटणी ,लॅा रवी कासलीवाल,लॅा डॅा विजय भारतीया
लॅा नरेश व्होरा ,लॅा रमेश मिरजकर
लॅा आनंदीदास देशमुख ,लॅा प्रदिप सोनपेठकर लॅा भगवान मानधने
लॅा शिरिष गिते ,लॅा अशोक कासलीवाल
लॅा गिरीष टक्कर ,लॅा राजेंन्द्र पाटील
लॅा अमरसिंग जहागीरदार ,लॅा शिवाजी ईबितदार ,लॅा ज्ञानेश्वर थिटे ,लॅा अमरसिंग चौव्हाण ,लॅा विश्वजीत राठोड ,
लॅा डॅा विनायक चव्हाण ,लॅा संजय पाटनी
लॅा सुधाकर चैोधरी ,लॅा सागर मापारे
लॅा मुकेश अग्रवाल ,लॅा रतीकांत दस्तापुरे
महिला लॅायन …एम जे एफ लॅा करुणा अग्रवाल ,एम जे एफ लॅा वर्षा ठक्कर एम जे एफ लॅा राजश्री हुरणे ,एम जे एफ लॅा अमृता जायसवाल लॅा पुष्पलता मिरजकर ,लॅा सुनिता चव्हाण
लॅा सुवर्णा पाटणी ,लॅा सुनिता ईबितदार लॅा स्मिता कडगे ,लॅा विणा चव्हाण मान्यवर शिक्षक त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार ऊपस्थीत होते …