संजय भोसीकर यांच्या निवासस्थानी नवरात्र महोत्सवानिमित्त दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना

 

 

नवरात्र महोत्सवानिमित्त दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना प्रतिवर्षी प्रमाणे कंधार येथील आपल्या निवासस्थानी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना करुन आरती करताना, लोहा कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भोसीकर, संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर, यशवंत पाटील भोसीकर.

छाया -विनोद महाबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *