कंधार ; महोत्सवानिमित्त आपल्या निवासस्थानी प्राणप्रतिष्ठापना केलेल्या दुर्गा मातेला निरोप देतांना, लोहा कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला कॉग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई भोसीकर, संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर, इंजि सौ. राधाताई भोसीकर, यशवंत पाटील भोसीकर आदींसह गोंधळी व भाविक भक्त.
छाया-विनोद महाबळे.