अहमदपूर : येथील पुरोगामी कवी परिषदेचे सदस्य आणि महाराष्ट्र माझा या कविता संग्रहाचे कवी विजय पवार यांनी बी फार्मसी पुर्ण केली आहे. त्यांनी शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड कॉलेज ऑफ फार्मसी नांदेड येथे एम फार्मशी साठी प्रवेश घेतला. त्याबद्दल येथील आशा हाॅटेलमध्ये एन डी राठोड यांनी त्यांचा पेढा भरवून, समीसांज हा डाॅ के बी पवार लिखित ग्रंथ भेट देऊन सत्कार केला आणि पुढील शैक्षणिक यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सोबत प्रा भगवान आमलापुरे