नांदेड / प्रसिद्धी प्रमुख / महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या नांदेड तालुकाध्यक्ष पदी सौ. सुलोचना पेठकर यांची निवड करण्यात आली .
नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना नांदेड तालुका शाखा निवडीची बैठक तेजस हॉस्पिटल मालती हॉल येथे बुधवार दि .२५ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली यावेळीप्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे , राज्य संघटक बालाजी डफडे , जिल्हा सरचिटणीस रमेश गोवंदे , जिल्हा कार्याध्यक्ष शेख मैनोद्यीन , प्रसिद्धी प्रमुख बी . एस . सरोदे ,जिल्हा सल्लागार शेख आर .एम . यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड तालुका कार्यकारिणी निवडन्यातआली . तालुका अध्यक्षा सौ. सुलोचना पेठकर , सचिव व्ही . बी . धोपटे , सहसचिव एस.एम .दलबसवार,आर.ए . मारावार ,कोषाध्यक्ष शंकर पडगिलवार कार्याध्यक्ष आनंद नागरगोजे , उपाध्यक्ष संजय सावळे , दत्तात्रय बंडावार , माधव दापकेकर , सल्लागार जे .डी . खडकेकर , महीला प्र