कंधार ; प्रतिनिधी
कै.रुक्मीनबाई नरबा पा.केंद्रे वय 92 वर्ष यांचे वृद्धापकाळाने दि.11/01/2025 रोजी रात्री 10:35 वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पश्च्यात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
त्या पंचायत समीती कंधारचे माजी उपसभापती श्री संभाजीराव पाटील केंद्रे,शेकापूरचे माजी सरपंच श्री भाऊराव पाटील केंद्रे, संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा प्रा.डि.एन.केंद्रे साहेब,श्री शेषेराव पाटील केंद्रे यांच्या भावजय,तसेच प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,सचीव श्री शिवाजीराव केंद्रे,RFO श्री माधवराव केंद्रे यांच्या चुलती व डाॅ.दत्तात्रय केंद्रे,डाॅ.वसंतभाऊ केंद्रे यांच्या आई होत. त्यांचा अंत्यविधी दि.12/01/2025 रोजी दुपारी ठिक 3:00 वाजता शेकापूर येथे होणार आहे.