कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शिनी माध्यमिक उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण, अभिवादन करून माँ. जिजाऊ च्या वेशभूषेतील मुलींचा शालेय साहित्य देऊन सत्कार करतांना, नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे कार्याध्यक्ष संजय भोसीकर संजय शिक्षण संस्था कंधारचे उपाध्यक्ष युवानेते कृष्णाभाऊ भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे, प्रविण जोगे, राजु नरंगले, सौ. शामा पाटील यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते .