( _प्रा. भगवानराव आमलापूरे )
दि. १७ जानेवारी २०२५ वार . शुक्रवार .
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ६१ वे दीक्षांत समारंभ (पदवीदान सोहळा) संपन्न. या सोहळ्यात विजय पवार यांना औषधनिर्माणशास्त्र विषयातून ( B. Pharmacy) पदवी प्राप्त झाली.
मागील चार वर्षांपासून अतोनात परिश्रम घेतलला यश. हे पुर्ण करत असताना त्यांनी मराठी भाषेत एकूण सहा पुस्तके प्रकाशित केली. त्यामध्ये महाराष्ट्र माझा हे स्वयंलिखीत काव्यसंग्रह आहे. या प्रवासादरम्यान प्राचार्य डॉ. आर. जे. पत्रकर , प्राचार्य. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी खूप सहकार्य केले आणि साहित्य क्षेत्रात जेष्ठ साहित्यिक नामदेव राठोड आणि प्रा.भगवानराव आमलापूरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
या व्यतिरिक्त डॉ. शिवाजी पवार, पवन पवार, बंडू चव्हाण, डॉ. विजयकुमार राठोड, सौरभ खोत , अभिजित बागिलगेकर, अनिकेत नळे , विनायक गायकवाड,शुभम पवार, आकाश पाटील, सोहम काकडे, आशा , वैष्णवी , स्नेहल या सर्वांनी मोलाची भुमिका बजावली आहे. विजय पवार यांची आई सौ. मिराबाई पवार आणि वडील गोविंदराव पवार यांनी अत्यंत कष्टाने शिक्षण दिले त्याबद्दल ही औषधनिर्माणशास्त्र विषयाची पदवी यांच्या कार्याला समर्पण केली आहे. सध्या हे नांदेड फार्मसी कॉलेज नांदेड येथे प्राचार्य डॉ. एन. बी. घिवारे, प्रा. डॉ. एस. के. सर्जे, प्रा. डॉ . ए. बी. रोगे, प्रा. एस. ए. फारूकी मॅडम, आणि प्रा. ए. के. दासवाड. यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली एम. फार्मसी चे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या यशात नितेश, किरण, ताहेर, युधिष्ठिर , निकिता, दिक्षा, शिवानी, स्नेहल, आम्रपाली, हैफा, शिल्पा, शुभांगी, सुप्रिया, स्नेहा, ऋतुजा यांचा सुद्धा सहभाग आहे.