सातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

नांदेड ; प्रतिनिधी

 

जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती संचलित जवाहरलाल नेहरू माध्यमिसातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीणक व उच्च माध्यमिक विद्यालय, बरबडा येथे स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सातवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.

या वेळी प्रा. मधुताई सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रविण पाटील चिखलीकर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस वसंतराव सुगावे, जगदीश कदम, भाऊसाहेब गोरठेकर, बालसाहित्यकार सुरेश सावंत, उद्याचा मराठवाडा दैनिकाचे संपादक राम शेवडीकर, बरबडा ग्रामपंचायतचे सरपंच माधवराव कोलगाने, नारायणराव शिंदे, व्ही.टी.सुरेवाड, शिवाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाडा विभागाचे अध्यक्ष श्रीधरराव नागपूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, प्रभाकरराव पवार, बालाजी शेळके, डॉ.विक्रम देशमुख, एकनाथराव वाघमारे, रंजित पाटील हिवराळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील मुकनर, संमेलनाचे कार्याध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, मुख्याध्यापक प्रा.सुदर्शन धर्माधिकारी, उप मुख्याध्यापक गणेश बडूरे, फिरोज पटेल यांच्यासह विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

BJP INDIA BJP Mahila Morcha Maharashtra Devendra Fadnavis जी Ajit Pawar जी Sunil Tatkare Chandrashekhar Bawankule Aditi Tatkare Pratap Patil Chikhalikar Pranita Deore Chikhalikar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *