सृजनशील व्यक्तिमत्व असलेला एक सच्चा तत्त्वनिष्ठ आणि अष्टपैलू वैद्यकीय सेवेतील डॉक्टर आनंद भगत यांनी केलेल्या आपल्या २०-२५ वर्षे प्रदीर्घ अनुभवातून कर्करुग्णांची सेवा ही आता राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील तेलंगणा राज्यातील काही भागांतील कर्करुग्णांना आपल्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘कर्करोग’ निदान सेवेतून रुग्णांच्या जिवनदान देत विविध कॅन्सरवर हजारो शस्त्रक्रिया करून अशा ‘कॅन्सर”पीडित रुग्णांना त्यांचे जीवनमान वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या सृर्जनशील सर्जन बनून, देवदूत होऊन. … तो… कर्क रुग्णांना आनंद निर्माण करून देत “कर्करुग्णांचा “तो ‘आनंद’ बनला आहे.
अशी ही एक अनोखी ओळख डॉ. आनंद भगत यांनी नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आहे . कर्करुग्णांना शस्त्रक्रिया, किमोथेरपी ,रेडिओथेरपी , आदी सोबतच औषधोपचार यासोबतच समुपदेशन करून रुग्णांना रुग्ण सेवा देऊन त्यांचा ‘आधार’ बनला आहे.
डॉ. आनंद भगत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना “विपुल” शुभेच्छा !