#पक्षप्रवेश #सोहळा
माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी रामराव पवार यांचे चिरंजीव काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष स्वप्निल लुंगारे, बाबुराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाहूराज गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधाकर कौशल्य, किशनराव डफडे, सुभाष तोटावाड, मधुकर डांगे, सुनील कांबळे मामा गायकवाड, व्यंकटराव मामडे, राजकुमार केकाटे, प्रभाकर केंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
#ncpspeaksofficial #AjitPawar #AjitPawarSpeaks #NCP
.
.
.
NCPSpeaks_Official
Ajit Pawar
Sunil Tatkare
Praful Patel