कंधार ; प्रतिनिधी
76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन “SK Sports Hub, Kandhar by Malge Brothers” यांच्या वतिने फळ वाटप करण्यात आले .
मा. योगेश मुंडे सर (संचालक- मुंडे करियर अकॅडमी, कंधार) यांच्या शुभ हस्ते दुपारी 12 : 30 वाजता. छत्रपती शाहू निवासी मतिमंद विद्यालय, कंधार” आणि “ग्रामीण रुग्णालय, कंधार” येथे “फळ वाटप” करण्यात आले.
साईनाथ भगवानराव मळगे,करण भगवानराव मळगे, महेश कांबळे,बंटी टोंम्पे, हरिष वाघमारे, कृष्णा बसवंते,ओम गायकवाड आदीची यावेळी उपस्थित होते.