कंधार ; प्रतिनिधी
बाचोटी ता. कंधार येथील तुकाराम धोंडीबा वाघमारे ( वय ९५ वर्षे )यांचे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर बाचोटी येथे दिनांक ८ फेब्रुवारी रोजी बारा वाजता अंत्यविधी होणार आहे . त्यांच्या पश्चात तीन मुले , चार मुली , नातवंडे , सुना असा मोठा परिवार आहे .
तुकाराम वाघमारे हे माजी सैनिक पोचीराम वाघमारे व MS3 मातंग समाज सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव वाघमारे , पत्रकार दिगांबर वाघमारे यांचे चुलते आणि मेकॅनिक जयराम वाघमारे , कोडींबा वाघमारे , मारोती वाघमारे यांचे वडील होत .