उन्हाळ्याचे स्वागत पानगळीच्या मौसमात वसंतऋतुचे आगमण होताच रुक्ष झालेल्या ओसाड डोंगर दऱ्याच्या माळरानावर एखाद्या आभुषणासम पळस पुष्प मानवी नजरांना जनुकांही लंगर समान वाटतो.सध्याच्या रिक्त झालेल्या शेत शिवारात खुलून दिसणारा वृक्षराज पादप सुमनांनी लकाटलेला दिसताच शिमगोत्सवाची चाहूल लागते.यावर बहाद्दरपूरी कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे पळस काव्य!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार